भक्ती तुझिया ठायी
वाहिन मी
निज रूप तुझे दावुनी
घे आम्हासी तारूनी
वंदन आमुचे तुझिया चरणी
तू दुर्गा, तू गौरी, तू जगदंबा
तू चंडी अन् तूच चामुंडा
आणिक तूच महिषासुर मर्दिनी
विनाश करण्या दुर्जनांचा
होई तू सौदामिनी
झालीस तू सावित्री
नारीसी दान विद्येचे देऊनी
नवरात्रीचे नवरंग लेऊनी
गेल्या दशदिशा त्या उजळुनी
व्रत, वैकल्ये करुनी
लाभेल सौख्य जीवनी
जाईल धन-धान्याने कोठार ते भरुनी.....
सौ. राजश्री सुहास जाधव.
खुपच सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteकवितेतून विचारांची प्रगल्भता दिसते 👌👌
ReplyDelete👃छान
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌👌🙏🏼🙏🏼
ReplyDeleteसुंदर रचना केली मॅडम!������जय ब्रम्हचारिणी माता!��������
ReplyDeleteखूपच सुंदर रचना👌👌👌👌💐💐💐💐
ReplyDeleteअप्रतिम रचना
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना केली सखी ✍️🌟👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर....
ReplyDeleteखुप सुंदर भक्ती रचना
ReplyDelete