येतच नाही मला काही,
दुसऱ्यांवर प्रभाव पाडणे,
कदापि जमणार नाही,
बोलण्याचे चातुर्य
मज जवळ नाही,
भीती सदा ही
मनात राही
माझ्या मला मी
कधी ओळखलेच नाही
क्षमतांना माझ्या
पारखलेच नाही
जवळच होते सर्वकाही
पण ओळखता मात्र
आले नाही
खरे पाहता, प्रत्येकात
सुप्त गुण दडलेले असती
होते त्याची प्रचिती
कधी ना कधी
सौ. राजश्री सुहास जाधव.
अतिशय सुंदर..
ReplyDeleteखुप छान 👌👌
ReplyDeleteवाहहह... सुंदर रचना सखी...👌👍💐🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना सखी👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteVery true.. and your transition is wonderful
ReplyDelete