Friday, 15 October 2021

क्षण सुखाचा



सोन पावलांनी शुभ दिन तो आला दसरा
क्षणभर दुःखाला साऱ्यांनी हो विसरा
चौफेर वाहू दे आनंदाचा झरा
जीवनात फुलू दे आनंदाचा फुलोरा
दरवळीने तयांच्या व्यापू दे आसमंत सारा
क्षण सुखाचा जीवनात बहरुनी आला
आसुसलेल्या नेत्रांनी अनुभवेल तो सुख सोहळा .....

सौ. राजश्री सुहास जाधव.


4 comments:

  1. वाह.... खुपच सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  2. सुंदर रचना केली मॅडम...✍️������
    दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!������

    ReplyDelete
  3. खूप खूप शुभेच्छा खूप मस्त रचना...🌿💗🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर 👌👌👌👌

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...