सोन पावलांनी शुभ दिन तो आला दसरा
क्षणभर दुःखाला साऱ्यांनी हो विसरा
चौफेर वाहू दे आनंदाचा झरा
जीवनात फुलू दे आनंदाचा फुलोरा
दरवळीने तयांच्या व्यापू दे आसमंत सारा
क्षण सुखाचा जीवनात बहरुनी आला
आसुसलेल्या नेत्रांनी अनुभवेल तो सुख सोहळा .....
सौ. राजश्री सुहास जाधव.
वाह.... खुपच सुंदर 👌👌👌
ReplyDeleteसुंदर रचना केली मॅडम...✍️������
ReplyDeleteदसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!������
खूप खूप शुभेच्छा खूप मस्त रचना...🌿💗🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺
ReplyDeleteखूपच सुंदर 👌👌👌👌
ReplyDelete