आसक्ती
प्रदर्शन दुःखाचे न वाटे मज करावेसे
दुःख मनीचे ठेविले मी खोल हृदयात
सदैव भाव हसरे ते दिसतील साक्षात
नाही वाटे मजला
सुख दुःखाची आसक्ती जीवनात
जिंकण्यास स्वतःस, जाणले ते मर्म
देह तो त्याज्य, आत्म स्वरूप असे कर्म
हेचि आहे जीवनातील अंतिम वर्म .......
सौ. राजश्री सुहास जाधव.
व्वा व्वा खूपच अप्रतिम रचना 👌👌👌👌
ReplyDeleteसुंदर रचना...👌👍✍️🍫🌹
ReplyDeleteमस्त लिहिलंय मॅडम...!✍️👌👌👌
ReplyDeleteKhupach sundar rachana
ReplyDeleteखुप सुंदर शब्दांकन...👌👍💐🍫
ReplyDeleteखूपच सुंदर👌👌👌👌
ReplyDelete