Friday, 1 October 2021

जास्वंदी



आहे मी मनमोहक अन् विविध रंगी
अशी मी जास्वंदी
गुलाबी,नारिंगी,पीत, श्वेत, अन् रक्त वर्ण
छटा या मोहविती किती !
श्रीगणेशाची असे मी आवडती
माझ्याविना असे अपुरी भक्ती
पर्ण, पाकळ्या, देठ सारेच
माझे गुणकारी
उपयोगात आणते हर एक नारी
उठून दिसते मी
श्री गजाननाच्या मस्तकावरी.....


सौ. राजश्री सुहास जाधव.


8 comments:

  1. अतिशय सुरेख 👌👌👌🌺🌺

    ReplyDelete
  2. लई भारी लिहलंय मॅडम...✍️👌👌👌
    जय श्री गणेशा!🌺🌺🙏🙏🙏

    ReplyDelete
  3. खूप मस्त रचना अप्रतिम सुंदर

    ReplyDelete
  4. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम वर्णन केल

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...