जीवन जगता जगता खूप काही शिकले
कसे जाणावे नात्यांना हे अनुभवाने उमजले
स्वतःभोवती मी कुंपण नात्यांचे घातले
अन् बंधनात स्वतःच स्वतःला बांधले
अन् स्वातंत्र्याचे पंख माझे मीच छाटले
दुःख मनीचे ते खोल हृदयी साठवले
अमाप सोसले कष्ट, नाही जगण्यास ते इष्ट
होऊनी बंधनातूनी मुक्त,विसरुनी सारे बंध
जगायचे आहे मला बेधुंद
अन् जीवनी फुलवावयाचा आहे आनंद ......
सौ. राजश्री सुहास जाधव. ( काल्पनिक रचना )
अतिशय सुरेख रचना केली सखी ✍️🌟👌👌👌
ReplyDeleteसुंदर रचना!✍️👌👌👌
ReplyDeleteसुंदर रचना👌
ReplyDeleteखूप खूप मस्त रचना अप्रतिम....mam..👌👌🌿🌿🌹🌹🌹🌺🌺
ReplyDelete