विचारांचे मनात माजते काहूर
आहेस तू ही दूर, मी ही दूर
का येतो तरी भावनांना पूर ?
तू आकाशातील चंद्र
अन् मी अवनी वरील हूर
तू असे क्षितिज
अन् मी क्षितिजा पासून खूपच दूर
ओढ तुला भेटण्याची
करते मला मजबूर
नसावा कधीच तू
माझ्या पासून दूर
वाटते ती अनामिक हुरहूर
वेगळे नसे काहीच हे
मी तर असे प्रेमातुर 💞💞
सौ. राजश्री सुहास जाधव.
सुंदर प्रेमकविता👌👌
ReplyDeleteवाहहह...खुप सुंदर शब्दांकन... अप्रतीम रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteखुपच सुंदर 👌👌
ReplyDeleteअप्रतिम सुंदर रचना ताई 🙏🙏🙏🙏
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteसुंदर रचना!✍️👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना👌👌👌
ReplyDeleteKhupach chaan...👍👌✍️🍫
ReplyDelete