आहे मी मनमोहक अन् विविध रंगी
अशी मी जास्वंदी
गुलाबी,नारिंगी,पीत, श्वेत, अन् रक्त वर्ण
छटा या मोहविती किती !
श्रीगणेशाची असे मी आवडती
माझ्याविना असे अपुरी भक्ती
पर्ण, पाकळ्या, देठ सारेच
माझे गुणकारी
उपयोगात आणते हर एक नारी
उठून दिसते मी
श्री गजाननाच्या मस्तकावरी.....

सौ. राजश्री सुहास जाधव.
अप्रतिम ताई
ReplyDeleteअतिशय सुरेख 👌👌👌🌺🌺
ReplyDeleteखूप छान...👌👍✍️🍫🍫🌹
ReplyDeleteलई भारी लिहलंय मॅडम...✍️👌👌👌
ReplyDeleteजय श्री गणेशा!🌺🌺🙏🙏🙏
खूप मस्त रचना अप्रतिम सुंदर
ReplyDeleteव्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम वर्णन केल
ReplyDeleteखूप सुंदर 👍
ReplyDeleteअप्रतिम रचना खुपच सुंदर
ReplyDelete