दूर वरी जे दिसे
ते सारे नसे साजिरे
समीप जाता तयाच्या
अंतरंग ते सारे उकले
जे मनासी भावलेले
ते तर मृगजळ सारे
भुलूनी तयासी
नैराश्य पदरी रे
त्यापरी शोधावे
सुख अंतरीचे
वसे ठायी ते आपुले
असे सौख्य ते
आपुल्यातच दडलेले
पारखण्या ते लागती
दिव्यत्वाचे डोळे
गवसता ते, अनुभवाल
सुख अंतरीचे आगळे वेगळे......
सौ. राजश्री सुहास जाधव.
खूप खूप छान 👌👌
ReplyDeleteखूपच छान 👌
ReplyDeleteअप्रतिम👌 ...!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏
सुंदर रचना...!👌👌👌
ReplyDeleteखुपच सुंदर..
ReplyDeleteअप्रतिम रचना सखी!������
ReplyDeleteखूपच सुंदर👌👌👌
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
ReplyDelete