आहे मी इवलासा
स्वयंप्रकाशित काजवा
वाट दाविण्या इतरांसी,
जन्म माझा असावा
सान म्हणुनी
ना कोणी हिनावा
घ्यावी माझ्याकडुनी प्रेरणा
अंधारलेल्या खोल खाईत
अडकलेल्यांना,
दाविन मी मार्ग नवा
असलो जरी इवलासा
दावितो प्रकाशाचा कवडसा
होईल मार्ग खुला साजेसा
असा मी इवलासा काजवा.......
सौ. राजश्री सुहास जाधव.
khup vhhan🤘👌
ReplyDeleteखुपच सुंदर शब्द रचना आहे अप्रतिम
ReplyDeleteखूपखूप छान 👌👌
ReplyDeleteखूप खूप मस्त रचना अप्रतिम
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम
ReplyDeleteसुंदर रचना केली मॅडम!✍️������
ReplyDeleteखूपच सुंदर 👌👌👌
ReplyDelete