Tuesday, 5 October 2021

बालपणीची मैत्री




ती वेळ आठवणीत राहावी अशीच होती
शाळेतील मित्र - मैत्रिणींशी
बऱ्याच वर्षांनी गाठ - भेट झाली होती
बालपणीची मैत्री जी ह्रदयात साठवली होती
त्या मैत्रीला पुन्हा वाट मिळाली होती
गोष्ट ही मनासारखी घडली होती. . .

सौ.राजश्री सुहास जाधव


5 comments:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...