प्रयत्न असावे ते सच्चे
वाम मार्ग ते असे कच्चे
वाटेवरूनी त्या जाता
झेलावे लागतील अवमानाचे चटके
गवसेल समाधानही ते लटके
म्हणुनी प्रयत्न करावे ते शुद्ध
असे जे अविश्वसनीय ते करावे निषिद्ध
मग संतुष्टतेने व्यापुनी जाईल चित्त
अन् वाटे मनासी आळवावे सुमधुर गीत ........
सौ. राजश्री सुहास जाधव.
अप्रतिम शब्दगुंफण!✍️👌👌👌शुभ सकाळ 🙏
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏
ReplyDeleteखुप सुंदर रचना 👌👌
ReplyDeleteखूप खूप सुंदर रचना👌👌👌
ReplyDeleteसुंदर कविता👌
ReplyDeletesunder🤘👌
ReplyDeleteखूप सुंदर शब्द रचना आहे अतिशयोक्ती कुठे दिसत नाही
ReplyDeleteखूप मस्त रचना अप्रतिम mam
ReplyDeleteसुंदर लेखन सखी...!✍️👌👌👌
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
ReplyDeleteखुप सुंदर रचना ताई
ReplyDelete