खोट्या बतावण्या करून
दिलं ज्यानं अर्ध्यावर सोडून
नाही पाहणार त्याच्याकडं वळून
असेल जिथं जिथं आठवणी त्याच्या
टाकेल मी अलगद पुसून
पुसल्या जरी त्या आठवणी ,
खरंच जाईल का निघून ?
राहतील कायम हृदयात
अशाच त्या साठवून
देण्यास दुःख मनाला
येईल त्या वारंवार परतून
परी जाणार नाही कधी मी हरून
पाहिल दुःखा सोबतही जगून
येईल सुख दारी माझ्या आपणहून .......
सौ. राजश्री सुहास जाधव.
खूपच सुंदर लिहिलंय 👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम लिहिलंयस 👌👌👍👍
ReplyDeleteखुपच सुंदर 👌👌👌👌
ReplyDeleteKhuoach sundar
ReplyDeleteखूप मस्त रचना अप्रतिम सुंदर
ReplyDeleteसुंदर सुंदर रचना केली मॅडम ✍️������
ReplyDelete����आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही....
ReplyDeleteजग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा...����
खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👍👌
ReplyDeleteखुप छान... ह्रदयस्पर्शी रचना...अप्रतीम शब्दांकन...👌👍💐🍫
ReplyDeleteअप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDelete