मनातलं माझ्या ओळखत नाही..
दावित असलीस जरी..
मी जाणले आहे...
माझेच नाव कोरले आहे तुझ्या हृदयावरी...
हृदयी तुझ्या मिळवूनी स्थान...
झालो मी बेभान...
मान्य करशील तू ही...
विसरून जाशील भान...
सांगशील गुज मनीचे...
ह्या हृदयीचे, त्या हृदयात...
देशील ग्वाही तुझ्या प्रितीची...
अन् मनातलं माझ्या ओळखल्याची ....
सौ. राजश्री सुहास जाधव.
खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
ReplyDeleteवाहा वाहा अतिशय सुंदर रचना...
ReplyDeleteसुंदरच 👌👌👌
ReplyDeleteवाहहह खुप सुंदर , ह्रदयस्पर्शी रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteअप्रतिम सुंदर मॅम
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना👌👌👌👌👌
ReplyDelete