Sunday, 26 September 2021

अलिप्त



कधी कधी विचारांचं माझ्या माजतं काहूर
मग उगाचच वाटे , अनामिक ती हुरहूर
राहू शकेल का मी आपल्यांपासुनी दूर ?
दाटेल का त्यांच्या हृदयी आठवांचे पूर ?
माझ्याविना वाटेल का तयांना, जीवन क्षणभंगुर?
त्याकरिता पाहते मी अलिप्त राहून,
मग जाईल मला सारे उमजून......

सौ. राजश्री सुहास जाधव.


6 comments:

  1. खूप सुंदर रचना👌👌👌👌

    ReplyDelete
  2. अतिशय सुरेख रचना केली सखी ✍️🌟👌👌

    ReplyDelete
  3. असा प्रयत्न करायला हवा अलिप्त राहण्याचा ....मस्त कविता👌👌

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...