Sunday, 26 September 2021

माझ्या माघारी....



किती हे विचार मनात येतात, जातात
अन् जीवाला त्या भंडावून सोडतात
माझ्या माघारी राहतील का,
माझे सारे सुखी,या जीवनात ?
राहिल का मी कायम
त्यांच्या स्मरणात ?
अलिप्त राहून मग
येईल सारं माझ्या लक्षात.......

सौ. राजश्री सुहास जाधव.


4 comments:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...