Thursday, 30 September 2021

मन



'काय बरं द्यावं तुला !'
नेहमीच असं वाटतं
द्यावं तुला माझं मन,
मनात राहावं मीच कायम
हेच सांगत राहतं मन ....


सौ. राजश्री सुहास जाधव.


8 comments:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...