Saturday, 25 September 2021

तू आणि मी ....



एवढंच आहे सांगायचं मला
तुझ्याविना न उरे अर्थ जगण्याला
समर्पिले जीवन सारे मी तुला
मी राधा तू श्याम, तू चंद्रमा मी चकोर, 
मी कुसूम तू मकरंद, तू दर्पण मी प्रतिबिंब,
मी धरती तू आकाश, तू काव्य मी रचना
मी पणती तू प्रकाश, तू बासरी मी सूर
मी जीव तू श्वास

होऊनी लाभले सौख्य जीवनास

राहिल निरंतर साथ तुझी नि माझी,

आहे मज गाढ विश्वास .......

सौ. राजश्री सुहास जाधव.


11 comments:

  1. खूप खूप छान 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  2. अप्रतिम रचना 👌👌

    गणेश दळवी 🙏🏼

    ReplyDelete
  3. अप्रतिम रचना👌👌👌👌👌

    ReplyDelete
  4. खूप सुंदर रचना डियर...👌👍✍️🌹🍫

    ReplyDelete
  5. सुंदर रचना केली सखी ✍️🌟🌟🌟

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...