एवढंच आहे सांगायचं मला
तुझ्याविना न उरे अर्थ जगण्याला
समर्पिले जीवन सारे मी तुला
मी राधा तू श्याम, तू चंद्रमा मी चकोर,
मी कुसूम तू मकरंद, तू दर्पण मी प्रतिबिंब,
मी धरती तू आकाश, तू काव्य मी रचना
मी पणती तू प्रकाश, तू बासरी मी सूर
मी जीव तू श्वास
होऊनी लाभले सौख्य जीवनास
राहिल निरंतर साथ तुझी नि माझी,
आहे मज गाढ विश्वास .......
सौ. राजश्री सुहास जाधव.

खूप खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteThank u Tai 🙏
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌
ReplyDeleteगणेश दळवी 🙏🏼
अप्रतिम रचना👌👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम रचना👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम सुंदर मॅम
ReplyDeleteखूप सुंदर रचना डियर...👌👍✍️🌹🍫
ReplyDeleteखूप छान लिहिलंय 👌👌👌
ReplyDeleteसुंदर रचना केली सखी ✍️🌟🌟🌟
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete👌🤘
ReplyDelete