किती त्या वेदना !
किती ते पहारे
दुःखाने येई
अंगावरी शहारे
वाटे विसरुनी जावे
दुःख ते सारे अन्
शोधावे सुखाचे किनारे
का दिले तू
मनाला जळते निखारे
गवसेल का कधी
ते सुखाचे किनारे
तूच सांग आता
माझ्या मना रे ....
सौ. राजश्री सुहास जाधव.
बोनस : आजकाल माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...
खूप छान भावनिक कविता लई भारी 👌🏼👌🏼👌🏼👏👏
ReplyDeleteसुंदर कविता
ReplyDeleteअप्रतिम रचनाविष्कार!👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम ताई
ReplyDeleteसुंदरच 👌👌👌
ReplyDeleteखुपच सुंदर अप्रतिम
ReplyDeleteअप्रतिम रचना ताई
ReplyDelete