तुझे ते स्मित
करते नेहमीच मला मोहित
असावी का हीच प्रितीची रीत !
हास्य तुझे ते करते मनास प्रफुल्लित
दूर तू जाता , होई मन माझे विचलित
आठवणीने तुझ्या, अश्रुंना नाही मी थोपवित
तूच रे सख्या माझा मनमीत
सोबतीने तुझ्यासवे आळवेळ जीवन गीत ....💞
सौ. राजश्री सुहास जाधव.
खूप खूप सुंदर लिहिलंय मॅडम!✍️👌👌👌
ReplyDeleteखूप खूप मस्त रचना अप्रतिम सुंदर...👌👌🌹🌹🌺🌺🌺🌺💗💗
ReplyDeleteखूप खुप छान👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏🙏
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDelete