Sunday, 28 November 2021

हर्ष मनोमनी



कुणी काही का सांगेना
नव्या पिढीला मोठ्यांचं समजावणं रुचेना
अन् जुन्या पिढीला त्यांची मतं पटेना
स्वतःचा हेका दोघेही काही केल्या सोडेना
मनातलं दोघांच्या काही केल्या उमगेना
दुफळी दोघांतील ती मिटेना
म्हणुनी सोडुनी हेका दोघांनी
करावी परस्परांतील विचारांशी हातमिळवणी 
घ्यावे एकमेकांस सांभाळुनी
करावी सुखाची पायाभरणी 
मग होईल हर्ष मनोमनी ........

सौ. राजश्री सुहास जाधव.


6 comments:

  1. खुपच सुंदर 👌👌👌🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  2. नव्या जुन्या पिढीत सुसंवाद हवा

    ReplyDelete
  3. अप्रतीम रचना...जनरेशन गॅप तर असतोच..तो कमी झाला तर फारच छान...👌👍💐🍫

    ReplyDelete
  4. सुंदर रचना केली सखी ✍️✍️🌟

    ReplyDelete
  5. खुपच सुंदर रचना...

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...