आसमंती झळके चंद्र, तारे
सृष्टीवरीचे जग हे सारे
सारी असे ईश्वराचीच मर्जी रे
दिले तू आम्हा निसर्गाचे दान रे
घेण्यास श्वास मोकळा तूच कारण रे
होऊनी विश्वविधाता तूच आम्हां रक्षिले
परी लालसेपायी दुराचार, भ्रष्टाचार,
निसर्ग ऱ्हास, स्त्री शोषण करुनी
स्वत्वाचे स्तोम मानवाने माजवले
अन् ईश्वराच्या रागास कारण झाले
अवहेलना सृष्टीची पाहुनी
ईश्वर तो गहिवरे
मर्जीतुनी त्या ईश्वराच्या
मानव उतरे
मग दावुनी कोप सृष्टीचा
धडा शिकवला ईश्वराने मानवाला
सौ. राजश्री सुहास जाधव.
अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteसुंदर काव्य👌👌
ReplyDeleteअप्रतिम रचना...,👍👌✍️🍫
ReplyDelete👌🙏
ReplyDeleteअगदीच खरं....
ReplyDeleteसुंदर रचना 👌👌👌👌
खूप खूप मस्त रचना अप्रतिम...🌹🌹🌺🌺🌺🌿🌿🌺💞💞❤️❤️👌👌सुंदर
ReplyDeleteमानवाची करणी... सुंदर भाष्य!✍️👌👌👌
ReplyDeleteवाहह.. खुप सुंदर रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteKhup khup khup chan 👌👌👌
ReplyDeleteसुंदर लेखन 👌👌👌👌
ReplyDelete