Wednesday, 24 November 2021

गझल :१

मनोरमा वृत्त :- गाल गागा गाल गागा  ,गझल - 1

माणसाची जात आहे
सोबतीला घात आहे

भास आता सारखे हे
वेदनेची रात आहे

श्वास झाले मंद आता
शांत झाली वात आहे

भाकरीची मी भुकेली
आग ही का आत आहे

धुंद झाले मी मनाने
हात हा हातात आहे

सौ. राजश्री सुहास जाधव.


12 comments:

  1. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम गझल

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  3. वाहा...अतिशय सुरेख...

    ReplyDelete
  4. अप्रतिम शब्द रचना...👌👍✍️🍫🧁

    ReplyDelete
  5. अप्रतिम 👌
    खूपच छान 👌
    आबा 🙏

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...