मनोरमा वृत्त :- गाल गागा गाल गागा ,गझल - 1
माणसाची जात आहे
सोबतीला घात आहे
भास आता सारखे हे
वेदनेची रात आहे
श्वास झाले मंद आता
शांत झाली वात आहे
भाकरीची मी भुकेली
आग ही का आत आहे
धुंद झाले मी मनाने
हात हा हातात आहे
सौ. राजश्री सुहास जाधव.
बोनस : आजकाल माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...
Very nice
ReplyDeleteव्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम गझल
ReplyDeleteसुंदर रचना👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम च 👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteफारच सुंदर 👌👌👌
ReplyDeleteवाहा...अतिशय सुरेख...
ReplyDeleteखुपच छान रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteअप्रतिम शब्द रचना...👌👍✍️🍫🧁
ReplyDeleteअप्रतिम 👌
ReplyDeleteखूपच छान 👌
आबा 🙏
Khup Chhan 👍👍👍
ReplyDeleteThanks to all my friends 🙏
ReplyDelete