Friday, 5 November 2021

मनमीत...



तुझे ते स्मित
करते नेहमीच मला मोहित
असावी का हीच प्रितीची रीत !
हास्य तुझे ते करते मनास प्रफुल्लित
दूर तू जाता , होई मन माझे विचलित
आठवणीने तुझ्या, अश्रुंना नाही मी थोपवित
तूच रे सख्या माझा मनमीत
सोबतीने तुझ्यासवे आळवेळ जीवन गीत ....💞

सौ. राजश्री सुहास जाधव.


5 comments:

  1. खूप खूप सुंदर लिहिलंय मॅडम!✍️👌👌👌

    ReplyDelete
  2. खूप खूप मस्त रचना अप्रतिम सुंदर...👌👌🌹🌹🌺🌺🌺🌺💗💗

    ReplyDelete
  3. अप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏🙏

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...