उदासीन ते मन,
घेई पुन्हा उभारी.....🌠🌠
जाळून टाकी,
भावना त्या विखारी.....
होऊनी प्रभा ती न्यारी
क्षण सुखाचे ती विखुरी.....🌠🌠🌠
धुके दुःखाचे ते जहरी
न येई परतुनी माघारी.....
जीवन सफल करण्या
घ्यावी उंच भरारी......
देऊनी परिश्रमाची जोड पुरी
गवसेल यश तेव्हा पदरी 🌠🌠
सौ. राजश्री सुहास जाधव .
खूप खूप छान 👌👌👌
ReplyDeleteसुंदर.... अप्रतिम रचना👌👌
ReplyDeleteखुपच छान रचना 👌👌👌👌
ReplyDeleteसही👌🏻🌹🌹
ReplyDeleteन हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.....
👍🏻👍🏻
खूपच छान ✍️👌👌👌
ReplyDeleteव्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली
ReplyDelete..🌹🌹खूप खूप मस्त रचना अप्रतिम...मॅम .🌺🌺🌿🌿😘🌹🌹🌺🌺🌿🌿💗💗💗❤️👌👌👌👌सुंदर..
ReplyDeleteअप्रतिम च 👌👌👌👌👌🍫🍫🙏🙏
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌
ReplyDelete