गझल : २ मनोरमा वृत्त : लगावली :गाल गागा गाल गागा
घातलेला घाट आहे
जेवणाचा थाट आहे...
डोंब आता पेटले ते
का रिते हे ताट आहे ....
मार्ग सारे बंद झाले
ग्रासलेली वाट आहे ....
रोखणारे खूप येथे
लागलेला नाट आहे....
ढाळते मी आसवांना
वाहणारा पाट आहे ....
सौ. राजश्री सुहास जाधव
गरिबीत पिचलेल्या माणसाची व्यथा... अप्रतिम गझल👌👌
ReplyDeleteअप्रतिम... अप्रतिमच गझल रचना 👌👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर गझल रचना 👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर..
ReplyDeleteखुप छान गझल ताई
ReplyDeleteThanks to all🙏
ReplyDelete