आयुष्याच्या रंगमंचावरचे,
आहोत आपण सारे कलाकार
वठवाव्या लागतात भूमिका तिथे
देई विधाता, जो त्यास आकार ....
समरस होऊनी भूमिकेत त्या,
कराव्या लागतात साकार
सुख असो वा दुःख
लीलया कराव्या लागतात पार ....
कोणास कशा, कोणास कुठल्या ?
भुमिका ठरवणारे आपण नसतो कोणी,
जे जे असेल आपुल्या हातात
करावे इमानेइतबारे, न ठेवता असूया मनी ....
सौ. राजश्री सुहास जाधव.
व्वा
ReplyDeleteव्वा व्वा...!!
ReplyDeleteखूप छान अप्रतिम 👌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा
🙏
सुंदर जीवनभाष्य...!✍️👌👌👌
ReplyDeleteखुपच सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteखूप खूप मस्त रचना अप्रतिम.🌹🌹❤️❤️👌🌿🌺🌺💗
ReplyDeleteखुप सुंदर लिहीलय... अर्थपूर्ण रचना...👏👏👏💐🍫
ReplyDeleteअर्थपूर्ण रचना 👌👍👍
ReplyDelete